चलो जळगाव ,चलो जळगाव
चलो जळगाव चलो जळगाव
दिनांक 13डिसेंबर 22, मंगळवार रोजी सकाळी 9.30वाजता , रास्ता रोको
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, सावु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान नाही सहन करणार
जळगाव जिल्ह्यातील तमाम भाऊ बहिणींनो ,आपल्या महापुरुषांच्या बदनामी चे सत्र राज्यपाल कोश्यारी पासून ते चंद्रकांत पाटील पर्यंत सुरू आहे. कोणी भिक मागण्याची भाषा वापरते तर कोणी माफी मागितली अशी भाषा वापरते. आपले कर्तव्य आहे ह्या सर्वांच्या विरुध्द आपला आवाज बुलंद करण्यासाठी ह्या रास्ता रोको आंदोलनात आपल्या आयुष्याचे काही तास देवू यात.
चला तर उद्या सकाळी म्हणजे 13तारखेला सकाळी 9.30 वाजता बांभोरी पुलाजवळ जळगाव येथे एकत्र जमू यात.

आपले
सर्व शिव, फुले ,शाहू, आंबेडकर प्रेमी व्यक्ती संघटना व संस्था