अभिनेत्री प्राजक्ता शिंदे 2nd International Achievers Award 2025 भूतान मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार*
*अभिनेत्री प्राजक्ता शिंदे 2nd International Achievers Award 2025 भूतान मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार* थिंपू, भूतान – ६ जुलै २०२५ – नेपाळमध्ये यशस्वीप्रमाणे पार पडलेल्या पहिल्या पर्वानंतर, अमोल भगत मीडिया अभिमानपूर्वक सादर करीत आहे द्वितीय आंतरराष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड २०२५, ज्याचे आयोजन आता भूतानमध्ये होणार आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा ६ जुलै २०२५ रोजी थिंपू […]
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – वाघाडी येथील अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विविध योगासनांचे सादरीकरण*
*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – वाघाडी येथील अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विविध योगासनांचे सादरीकरण* *वाघाडी (ता. शिरपूर) | दिनांक २१ जून २०२५* *कै. बापूसो एन. झेड. मराठे विधायक संस्था, थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा वाघाडी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि […]
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान मराठी साहित्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे वीज क्षेत्रात संचालक म्हणून काम केलेले डॉ. मुरहरी केळे यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तर्फे मराठी विषयात पीएच.डी. ही […]
कल्याण परिमंडळ ३ चा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधना कार्यशाळा संपन्न .*
*कल्याण परिमंडळ ३ चा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधना कार्यशाळा संपन्न .* ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे ,ठाणे शहर यांचे आदेशान्वये, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग,कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 3 कल्याण चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांचे उपस्थितीत खडकपाडा […]
मॉर्निंग वॉक ग्रुप धुळे रोड अमळनेरच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडला आंतरराष्ट्रीय योगा दिन!
मॉर्निंग वॉक ग्रुप धुळे रोड अमळनेरच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडला आंतरराष्ट्रीय योगा दिन! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) धुळे रोड अमळनेर येथील मॉर्निंग वॉक ग्रुपने आज सकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत एक अनोखा योगा सत्र आयोजित केला. ८० फुटी रोडजवळील ठिकाणी ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनशैलीस प्रोत्साहन देत एक तास योगा केले. […]
श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन साजरा
श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात संस्थेचे सहसचिव दिलीप बहीरम यांच्या मार्गदर्शनाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. शारीरिक सुदृढता आणि मानसिक शांतता यासाठी योगधारणा महत्वपूर्ण ठरते. भारतातील प्राचीन अभ्यासांपैकी एक असलेला योगाभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला आहे. याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग […]
फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन
फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात ११ व्या जागतिक योगा दिनानिमित्त भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या आवाहनानुसार दि.२१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ […]
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान..
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भालेरावनगर व पाटीलगढी या दोन्ही कॉलनींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमांतर्गत मुंदडा अपार्टमेंट अमळनेर येथे एक भव्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा उत्साहपूर्ण यशाने उत्तीर्ण झालेल्या १९ गुणवंत […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . .
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . . आज दि. २१ जुन २०२५ रोजी एक पृथ्वी-एक स्वास्थ्य या जागतिक संकल्पनेतून जगभरातील अनेक देशांत एकाच वेळी अनेक नागरिकांनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने कृती युक्त सहभागी होऊन साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणवेल पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध नवोपक्रम कृतिशील […]
मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–*
*मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा .डॉ. देवदत्त पाटील यांनी उपस्थितांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग […]