अमळनेर
व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती
व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केली घोषणा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी यांची व्हाईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार साप्ताहिक विंग चे जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. […]
अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांची कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी… धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव
अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांच्या कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी… धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव एकाच वेळी तीन परीक्षा पास झाल्याचे रेकॉर्ड ब्रेक.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सरकारी सेवेते जाण्याचे स्वप्न राज्यातील अनेक तरुण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी रात्रंदिवस करत असतात. मनात जिद्द आत्मविश्वास,मेहनत करण्याची इच्छा असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरते असेच […]
नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..
नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.. अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा मुलगा नितीन रमेश चौधरी इयत्ता नववीच्या वर्गात असतांना 27 वर्षांपूर्वी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले.. निधनाचा धक्का परिवाराला मोठा होता.. त्यात नितीनच्या स्मृतींना उजाळा व त्याच्या आठवणी निरंतर […]
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव अमळनेर प्रतिनिधी दिनांक बावीस जुलै 2024 रोजी अमळनेर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात न्यायाची मागणी करण्यासाठी अमळनेर प्रांत कचेरीवर धडकले त्यांच्या समवेत विविध क्षेत्रातील अनेक समाजातील […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीत *शिक्षण सप्ताह* साजरा करावयाचा आहे. या उपक्रमांतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती (TLM) करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी निर्माण केलेल्या […]
विश्व मानव रूहानी केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी–
विश्व मानव रूहानी केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी– अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर येथील विश्व मानव रूहानी केंद्राच्या शाखेत गुरुपौर्णमा उत्साहात साजरा.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती.. सेवा भावच मानव जीवनाचा मुळस्वभाव असून केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मंत्री अनिल पाटील यांनी कौतुक केले. केंद्रातर्फे वर्षभर रक्तदान,वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी स्थानिक […]
उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे शिक्षण सप्ताह उद्घाटन
उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे शिक्षण सप्ताह उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे व अभ्यास करून विद्यार्थी व शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देत त्याच्यावर सखोल अशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वर भर द्यावा असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी सांगितले.. विद्यार्थ्यांना […]
संस्कारातून ज्ञान मिळवा- डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन
संस्कारातून ज्ञान मिळवा- डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन ————————————————- अमळनेर :- येथिल प्रताप कॉलेजमध्ये गुरू पौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांचा प्रति आदरभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमलनेरचे पोलीस उप अधिक्षक सुनिल नांदवाळकर यांनी रस्ते अपघात व स्वतः च्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे या संबंधी विस्तृतपणे भूमिका स्पष्ट केले. दिनांक २२ जुलै २०२४ रोजी पूज्य साने […]
अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय) दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार..
अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास जोरावर आपण आपले यश संपादन करू शकतात असे बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.. ते पुढे म्हणाले की […]
22/7 ही π ची अपूर्णांकातील किंमत आहे. म्हणून 22 जुलै हा पाय दिवस म्हणून साजरा करतात. तसेच 14 मार्च हा देखील जागतिक पाय दिन म्हणून साजरा
22/7 ही π ची अपूर्णांकातील किंमत आहे. म्हणून 22 जुलै हा पाय दिवस म्हणून साजरा करतात. तसेच 14 मार्च हा देखील जागतिक पाय दिन म्हणून साजरा सानेगुरुजी नुतन विदयालयात आनंददायी शिक्षणाने रुजवली संकल्पना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पाय pi ( π) ही गणितातील अत्यंत विस्मयकारी अपरिमेय संख्या, स्थिरांक आहे. या संख्येने गणित अभ्यासकांना भुरळ घातली आहे. […]