
उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे शिक्षण सप्ताह उद्घाटन
उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे शिक्षण सप्ताह उद्घाटन
अमळनेर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे व अभ्यास करून विद्यार्थी व शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देत त्याच्यावर सखोल अशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वर भर द्यावा असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी सांगितले..
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आज 22 जुलै विषय अध्ययन अध्यापन साहित्य कसे हाताळावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शिक्षण सप्ताह चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अँड.कौस्तुभ पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासो धनगर दला पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सुनील सवाई यांनी केले तर आभार जगदीश महाले यांनी मानले