बातमी
प्रकाशभाई पाटील ,युवा मंच अमळनेर तर्फे सन- 2023- 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील इ. 10वी व इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व दाखले एकाच वेळी काढून देणार..
प्रकाशभाई पाटील ,युवा मंच अमळनेर तर्फे सन- 2023- 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील इ. 10वी व इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व दाखले एकाच वेळी काढून देणार.. पालक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी,- ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने शासन ,आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवश्यक दाखले काढून दिले त्याच धर्तीवर आधारित श्री प्रकाश भाई […]
साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत
साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एसएससी मार्च 2024 परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव दादासो […]
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसुधारक- डॉ.रवींद्र भोळे
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ.रवींद्र भोळे महाराज पुणे :उरुळी कांचन वार्ताहर : शासन विविध शैक्षणिक योजना राबवून शेवटच्या माणसाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाचा हया शैक्षणीक विविध योजनेचा लाभ घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे भान ठेवावे, विविध शास्त्राचे पठण करून बुद्धिवान व्हावे. ज्याप्रमाणे योद्धा रणांगणावर फक्त युद्ध […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरसंस्थेत नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरसंस्थेत नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीचामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे येथे आज डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 15/6/2024 वार- मंगळवार रोजी नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला.विशेष विद्यार्थ्यांना वाद्यांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करून विशेष विद्यार्थ्यांचे औक्षण करून […]
प्रा विजय गाढे यांनी पीएच डी पदवी मिळविल्याने अल्लामा फजले हक खैराबादी तर्फे जाहीर सत्कार
प्रा विजय गाढे यांनी पीएच डी पदवी मिळविल्याने अल्लामा फजले हक खैराबादी तर्फे करण्यात आला जाहीर सत्कार अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रा विजय गाढे यांनी ग्रंथालय व माहिती शास्त्र विषयात पीएचडी मिळविल्याने अल्लामा फजले हक खैराबादी तर्फे करण्यात आला जाहीर सत्कार. सविस्तर वृत्त असे की,अमळनेर येथील प्रा विजय गाढे यांनी ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयात विद्यावाचस्पती […]
व्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुडआज रोजी प्रवेश उत्सव
व्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुडआज रोजी प्रवेश उत्सव इयत्ता 5वी विद्यार्थ्यांचे फुलगुच्छ देऊन केले स्वागत अमळनेर प्रतिनिधीव्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुडआज रोजी प्रवेश उत्सव इयत्ता 5वी विद्यार्थ्यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.अश्या आनंदिमय वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष :- बापूसो काळू नाना पाटील( मा. शेतकी संघ प्रेशिडेन्ट, मा […]
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजराजळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी सन 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ शाळा प्रवेशोस्तव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीस शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती देवता, स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पांजली अपर्ण करण्यात […]
महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे झाले स्वागत…
महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे झाले स्वागत… अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये आज 15 जून 2024 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले..नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एक दिवस अगोदर मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गावातील पालकांच्या भेटी घेतल्या..इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या […]
विद्यार्थ्यानी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकास घडवावा : शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण
विद्यार्थ्यानी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकास घडवावा : शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण: भारतीय जनमानसामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक असून शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांमधून पालकांनी आपल्या पाल्यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले […]
निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे-जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव
निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे-जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून 2024 रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रशिक्षण घेताना निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेऊन दक्षतापूर्वक पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदेशाचे […]