बातमी
शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवारांच्याविरोधात आमची लढाई शिक्षक भारतीचे सुभाष सावित्री किसन मोरे नक्कीच विजयी होतील
शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवारांच्याविरोधात आमची लढाई शिक्षक भारतीचे सुभाष सावित्री किसन मोरे नक्कीच विजयी होतील कपिल पाटील यांची पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :मुंबई शिक्षक मतदार संघात प्रथमच शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवार उतरले आहेत. त्यांना हरवून शिक्षक भारतीचे सुभाष सावित्री किसन मोरे विजयी होतील असा विश्वास आज कपिल […]
बालभारती ते बालभारती!
बालभारती ते बालभारती! रुमधली बाकीची सात पोरं झोपेतून उठायच्या आधीच पहाटे उठून अभ्यास उरकून घेतला. पुस्तकं वह्या पुन्हा सिमेंटच्या रिकाम्या गोणीत बांधून पत्र्याच्या रूमच्या वरच्या लाकडी आढयाला अडकवून ठेवली. पुस्तकं जर वर अडकवून ठेवली नाही तर उंदीर, घुशी त्याची वाट लावत होत्या कारण आमची रूम ही आताच्या सिटी प्राइड जवळच्या गटारावर बनवलेली होती.गार पाण्याने अंघोळ […]
देशमुख नगर मधील नागरिकांचा पाण्यासाठी संतापाचा उद्रेक
आज 13 जून 2024 देशमुख नगर मधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेकआग ओकणारा सूर्य घामाने निथळून निघणारे मानवी मन व प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा परिणामी देशमुख नगर मधील नागरिक हे नगरपालिकेला नियमित कर भरणारे नागरिक म्हणून ओळखले जातात अत्यंत संयमी आणि सहनशील असे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत अशातच 13 जून रोजी नऊ दिवसानंतर पाणी […]
नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) भाजपा ही जय पराजय झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करते आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागते. त्याचपद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने काम सुरू केलेय. बैठकांचे सत्र सुरू आहे. तशाच पद्धतीने उद्या […]
संस्कृत भाषा ही शाश्वत सांस्कृतिक मूल्यांची वाहक.–डॉ. लिना पाटील.
संस्कृत भाषा ही शाश्वत सांस्कृतिक मूल्यांची वाहक.–डॉ. लिना पाटील. मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयात संस्कृत विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न. जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचा संस्कृत विभाग व संस्कृत प्रसारिणी सभा जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील स्टेट/सीबीएसई/आयसीएसई बोर्डाच्या इ.१०वी व १२वी परीक्षेत संस्कृत विषयात १००पैकी ९९ व १००गुण मिळवून […]
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठी५५ उमेदवार निवडणूक रिंगणात
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठी५५ उमेदवार निवडणूक रिंगणात मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून एकूण ८८ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ३३ उमेदवारांनी […]
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडी (इंडिया आघाडी) चे अधिकृत उमेदवार अँड. संदिप गोपाळराव (पाटील) यांना पसंती क्र. 1 चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा…
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक – २०२४नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडी (इंडिया आघाडी) चे अधिकृत उमेदवार अँड. संदिप गोपाळराव (पाटील) यांना पसंती क्र. 1 चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा… मी अँड.संदिप गोपाळराव गुळवे(पाटील)आपणांस नम्र निवेदन करतो की,मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन उमेदवारी करु इच्छीत आहे. […]
धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे तर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारी “प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया व एकूण पदवीचे स्वरूप” या विषयावर कार्यशाळा संपन्न
धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे तर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारी “प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया व एकूण पदवीचे स्वरूप” या विषयावर कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे तर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारी “प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया व एकूण पदवीचे स्वरूप” […]
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ जळगांवला मेळावा.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ जिल्हास्तरीय मेळावा. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मा.किशोर भिकाजी दराडे यांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा टी.डी.एफ्., जिल्हा शिक्षकेतर संघ, समता शिक्षक परिषद, जिल्हा शारिरीक शिक्षक संघ, क्रीडा महासंघ, इब्टा शिक्षक संघ,कास्ट्राईब शिक्षक महासंघ, महानगर माध्यमिक शिक्षक संघ, महानगर टी.डी.एफ्., जुक्टो संघटना, कलाध्यापक संघ पदाधिकारी व […]
सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन
सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन कल्याणी चौधरी यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 662 मार्कांचे यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येतेश्रीओमप्रकाश जी मुंदडाबहादरपुर तालुका पारोळाअमळनेर येथील श्री नारायणदास तेच करण मुंदडा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कल्याणी रतिलाल चौधरी यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 662 मार्कांचे […]