बातमी
मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम
मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम मुंदडा फाउंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील निकालाची परंपरा कायम ठेवून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात कु. वैभवी शशिकांत गोसावी ही विद्यार्थिनी 97.80% मिळवून तालुक्यात प्रथम आली. तसेच युतीका […]
कै.श्री.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस चा दहावीचा निकाल शेकडा 100%
कै.श्री.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस चा दहावीचा निकाल शेकडा 100% अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (१0वी)परीक्षा फेब्रुवारी/मार्च/-2024 मधील आमच्या कै.श्री.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस चा वार्षिक निकाल शेकडा 100% लागला असुन शाळेने दर वर्षाप्रमाणे उज्ज्वल यशाची गुणवत्ता परंपरा कायम ठेवली आहेप्रथम तीन विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत1) कु. दिव्या रविंद्र पाटील 91.80(प्रथम)2) कु. […]
आदर्श विद्यालय अमळगांव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव विद्यालयाचा इ. 10 वीचा निकाल 98.46 %
फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत… आदर्श विद्यालय अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव विद्यालयाचा इ. 10 वीचा निकाल 98.46 % लागला. सर्व यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थीनींचे, शाळेचे मुख्याध्यापकआर. यु. पाटील सर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी या सर्वांचे मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन…… 💐💐
स्व.श्री मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय,अमळनेर या विद्यालयातील एस एस सी (इ.10वी ) बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश
अमळनेर – स्व.श्री मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय,अमळनेरया विद्यालयातील एस एस सी (इ.10वी ) बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यशशाळेचा एकूण निकाल 97.14 % लागला. 1️⃣ प्रथम- कृष्णा राहुल देशमुख:- 84.20%* 2️⃣द्वितीय-कु.हर्षदा जनार्दन विसपुते :- 83.40%* 3️⃣कु.भुमिका अनिल अहिरे :-82 .80%शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण संपादन केले📕🔰📗🔰📘🔰📙यशवंत ,गुणवंत ,किर्तीवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष […]
पिंप्री -आदर्श माध्यमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी 100 % निकालाची परंपरा कायम..!
पिंप्री -आदर्श माध्यमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी 100 % निकालाची परंपरा कायम..! यश बोरसे 84.80% गुण मिळवत प्रथम धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – पिंप्री खु येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन यश बोरसे 84.80% गुण मिळवत प्रथम, आदित्य बोरसे 84.20 द्वितीय, रोहित पाटिल 83.60 तृतीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांचे […]
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेची यशाची परंपरा कायम
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेची यशाची परंपरा कायम अमळनेर दि २७ मे येथील श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेचा एस एस सी चा मार्च २०२३/२४ चा निकाल नुकताच घोषित झाला आहे. एस एस सी परीक्षेत २५५विद्यार्थीनी प्रविष्ठ होत्या. त्यापैकी २५१ विद्यार्थीनी पास झाल्या आहेत. त्यात ९५ टक्केवारी मिळविणाऱ्या पाच विद्यार्थीनी आहेत.९० टक्के मिळविणाऱ्या २० विद्यार्थीनी आहेत. विशेष प्राविण्य […]
महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !….
महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !…. कु.रूपाली कुवर ८९.२० % गुण मिळवुन शाळेतुन प्रथम !.. धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील धरणगांव – श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष प्राविण्य मिळविणारे ११ विद्यार्थी, आहेत.शाळेतुन प्रथम कुवर रूपाली […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल 98.14
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल नुकताच घोषित झाला, त्यात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे 216 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .शाळेचा निकाल ९८.१४% एवढा लागला . 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थी आले. चोरडिया विनय जीवन हा 97 टक्के गुण […]
प पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशभाई पाटील यांच्या कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ
प पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशभाई पाटील यांच्या कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीकेंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी ११ […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सामाजिक सेवाव्रती सन्मानित!
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सामाजिक सेवाव्रती सन्मानित! व्यापक सामाजिक हितासाठी लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाची घोषणा..मान्यवरांचे मार्गदर्शन! अकोला – लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा सलग ३४ वा व व्दितीय संघटन अभियानातील ७ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये नुकताच संपन्न झाला. अकोल्यातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ व शेतकरी आत्महत्या […]