• Sat. Jul 12th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

स्व.श्री मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय,अमळनेर या विद्यालयातील एस एस सी (इ.10वी ) बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

May 28, 2024

Loading

अमळनेर – स्व.श्री मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय,अमळनेर
या विद्यालयातील एस एस सी (इ.10वी ) बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश
शाळेचा एकूण निकाल 97.14 % लागला.

1️⃣ प्रथम- कृष्णा राहुल देशमुख:- 84.20%*

2️⃣द्वितीय-कु.हर्षदा जनार्दन विसपुते :- 83.40%*

3️⃣कु.भुमिका अनिल अहिरे :-82 .80%
शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण संपादन केले
📕🔰📗🔰📘🔰📙
यशवंत ,गुणवंत ,किर्तीवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो ओमप्रकाशजी मुंदडा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच सर्वच संचालक मंडळ , मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *