बातमी
मकर संक्रांति अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश!!
मकर संक्रांति अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश!! भारतीय संस्कृती मूल्य देणारी संस्कृती आहे. येथील मूळ परंपरा ह्या साम्यवादी विचाराच्या होत्या.मानवतावादी होत्या. मानव आदिम काळात असताना देव ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. निसर्गातील अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींना, घटकांना शक्तीचे केंद्र मानत असे. वेद पूर्वकाळात भारतीय संस्कृतीत सूर्य, चंद्र पृथ्वी, वायू ,आकाश ,पाणी या घटकांना फार महत्त्व होते. या घटकांना […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मा.अनिल पाटील यांना दिले निवेदन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मा.अनिल पाटील यांना दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधीराज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी आणि किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने समाधानकारक तोडगा […]
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी शरद पवार गटाचे सचिन वाघ यांची निवड.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी शरद पवार गटाचे सचिन वाघ यांची निवड. अमळनेर: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी डांगर बु ! येथील सक्रिय कार्यकर्ते सचिन वाघ यांची निवड झाली असुन यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्र दिले असुन नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी च्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश […]
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मुंबई ने आयोजित केलेल्या
टाॅप 10 मध्ये मोहिनी क्षीरसागर हिला 2 रे मिस युनिव्हर्सिटी म्हणून मिळाला सन्मान…
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मुंबई ने आयोजित केलेल्याटाॅप 10 मध्ये मोहिनी क्षीरसागर हिला 2 रे मिस युनिव्हर्सिटी म्हणून मिळाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे येथील शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशीलशिक्षक पी.एन.क्षिरसागर यांचीमुलगी कुमारी मोहिनी प्रभाकर क्षीरसागर ही पुण्यातील एसएनडीटी महिला महाविद्यालय मध्ये फॅशन ऑफ कम्युनिकेशनची डिग्री घेत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेंट मॅनेजमेंट मुंबई […]
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत ‘विद्यार्थी व शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर’ व ‘स्वच्छ हात धुवा’ उपक्रम संपन्न
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत ‘विद्यार्थी व शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर’ व ‘स्वच्छ हात धुवा’ उपक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधीश्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रमशाळा पिंपळे येथे12जानेवारी2024, वार शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा सुंदर […]
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अमळनेर -दिनांक -१३ जानेवारी २०२४लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर व नवीन मराठी शाळा या दोघांचे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध क्रिडा स्पर्धा बक्षीस समारंभ शनिवारी शाळेचे प्रागंणात पार पाडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक पुरस्कृत मान. श्री राजाराम धर्मा […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रम शाळा पिंपळे येथे12 जानेवारी, वार शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे ॵचित्य साधून माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा […]
मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दि. १४ :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदन
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदनराज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने […]