• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बातमी

  • Home
  • युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!

युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!

युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत करणार संबोधन सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या लौकिकात मानाचा तुराविशेष…

वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड

वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) मध्ये दि 17 रोजी रोजगार मेळाव्याचे…

डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत…

डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत… (मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांचा संयुक्त प्रकल्प) सुटी कालावधीत बच्चे कंपनीसाठी विज्ञानाचे धडे… दि १८…

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षानंतर आले एकत्र !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा…

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!भिवंडी.दि.१९ (मनिलाल शिंपी)भिवंडी शहर व तालुक्यातील जंम्बो कार्यकारणी असलेल्याभिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक…

ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांनाबजावता येणार मतदानाचा हक्कठाणे, दि. 19 (मनिलाल शिंपी जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण…

लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे- मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन

लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन मतदानासाठी मतदारांना प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिक मिळणार मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे)…

अमळनेर नगरपरिषद मार्फत मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकीदारांवर धडक कार्यवाही.

अमळनेर नगरपरिषद मार्फत मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकीदारांवर धडक कार्यवाही. अमळनेर प्रतिनिधीसन- २०२३-२४ अखेर मालमत्ताकर व पाणीपट्टीकर थकबाकीदारांवर वसुलीसाठी कडक कार्यवाही करण्यात येत असून त्यात जवळपास २० नळ कनेक्शन कट करण्यात…

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उदयापासून करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी : येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित मोफत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्रातर्फे यावर्षी इयत्ता…

गृहनिर्माण क्षैत्रात होणार वाढ,किंमत व विक्री यामध्ये होणार वाढ!

गृहनिर्माण क्षैत्रात होणार वाढ,किंमत व विक्री यामध्ये होणार वाढ! (विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी गृहनिर्माण क्षैत्रात घेतलेला आढावा) (राज्य सरकार घेणार सकारात्मक धोरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार प्रविण दरेकर,…