समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती
समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी विद्यालयाचे समाधान पाटील यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्तीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक…
मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट
मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट भाजपाकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज एक भाजपाच्या नावे तर दुसरा अपक्ष (प्रतिनिधी) भाजपाकडून मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार शिक्षक…
प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर .
प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर . भारत देश हा मुळ नागवंशीयांचा देश होय. भारतात गणराज्य संस्कृती होती. गणाचा राजा गणपती असायचा.आपण पुजतो तो गणपती नव्हे. विविध प्रांत त्याचा प्रमुख असायचा…
चाल जाऊ उच्छावनी जत्रामा
चाल जाऊ उच्छावनी जत्रामा चाल जाऊ उच्छावनी जत्रांमा वचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//धृ// रांगा लाईसन,रथोत्सव दखसूतसखाराम महाराजनी आरती करसुतपोरेसोरे समायसुत गर्दीमाचाल जाऊत उच्छावनी जत्रामा//१// पावडर लावसुत,लाली लावसुतकाजय भरीसन मेहंदी लावसुतबिल्लोर भरसुत…
देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त
देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीदेवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे लिपिक निंबा गजमल देशमुख 24 वर्षाच्या सेवापुर्ती नंतर सेवानिवृत्त झाले..त्यानिमित्ताने त्यांचा सहपत्नीक सत्कार शाळेचे मुख्याध्यापक…
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पिंपळी ता.अमळनेर येथील सरपंच श्री. प्रेमराज वामन चव्हाण व जळगाव येथील प्रा.हिरालाल वामन चव्हाण यांचे वडील पिंपळी गावाचे माजी सरपंच…
गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! शुभेच्छुकमा.बापूसौ एस.सी.तेले सरतालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या निमुक्त जाती…
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी…
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी-जिल्हाधिकारी संजय यादव
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी-जिल्हाधिकारी संजय यादव
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय्य-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…