• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: March 2024

  • Home
  • अमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत  आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन 

अमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत  आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन 

अमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,…

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन श्री मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी खास उपस्थिती अमळनेर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी…

प्रताप महाविद्यालयातील गणित विभागातर्फे जागतिक विज्ञान दिवस साजरा

प्रताप महाविद्यालयातील गणित विभागातर्फे जागतिक विज्ञान दिवस साजराअमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली.नोबेल पुरस्कार (१९३०)…

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांना ई. लर्निग शैक्षणिक साहित्य वाटप.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विकास निधितून रायगड जिल्ह्यातील शाळांना ई. लर्निग शैक्षणिक साहित्य वाटप. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा स्थानिक…

सम्राट अशोक विद्यालयात दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

सम्राट अशोक विद्यालयात दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, स्वागत. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) – दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बोर्ड परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण…

खान्देश शिक्षण मंडळाच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत कंखरे

खान्देश शिक्षण मंडळाच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावर चंद्रकांत कंखरे यांची निवड अमळनेर प्रतिनिधी–कोरोना काळात रखळलेल्या सहकार क्षेत्रातील सर्वच पतसंस्था च्या निवडणुका तब्बल 7 वर्षा नंतर नुकत्याच पार पडल्या,यात खा.मंडळ पतसंस्थेची…

पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्नराज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्याकडुन ५८ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यासह खाऊ वाटप ।दि २९ , विचखेडे ता पारोळाआज पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उच्च प्राथ शाळा…

स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड

स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड मराठी माध्यमात शिक्षण घेत युपीएससीत भरारी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पातोंडा ता.अमळनेर येथील रहिवाशी रमेश देवाजी बिरारी यांचे नातू व पातोंडा येथील श्री दत्त…

“मरीयन मेगा एक्सपो” तील छोट्या वैज्ञानिकांनी वेधले लक्ष!

“मरीयन मेगा एक्सपो” तील छोट्या वैज्ञानिकांनी वेधले लक्ष! सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 300 उपकरणांची मांडणी अमळनेर प्रतिनिधी- मंगरूळ (ता अमळनेर) येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये रौप्य महोत्सवी…

कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर शाळेत विज्ञान दिवस साजरा

कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर शाळेत विज्ञान दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आमची शाळा आमचा अभिमान अंतर्गत “ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर येथे आज दिनांक २८/०२/२०२४रोजी…