• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: April 2024

  • Home
  • राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यसभा, विधान परिषद याची मला गरज नाही. सक्षम नेतृत्वासाठी मी नरेंद्र मोदीना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देत आहेत…

हिंदू नववर्ष रॅलीचे अमळनेरात जोरदार स्वागत..!

हिंदू नववर्ष रॅलीचे अमळनेरात जोरदार स्वागत..! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हिंदू नववर्ष शोभा यात्रा काढली.हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे विसावे वर्ष असल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसला. प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल…

बा, तथागता: मानवतावादी सौंदर्यशास्त्र ‘ या ग्रंथावरील चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळा

‘बा, तथागता: मानवतावादी सौंदर्यशास्त्र ‘ या ग्रंथावरील चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळा अमळनेर प्रतिनिधीम. क्रांतिबा फुले जयंती विशेषाच्या निमित्ताने दिनांक ११ एप्रिल रोजी ‘बा’ तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन…

धरणगाव विकास मंच द्वारा दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद

धरणगाव विकास मंच द्वारा दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद धरणगाव प्रतिनीधी — धरणगाव : शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या विविध वाढत्या स्वरूपातील समस्यांच्या संदर्भात त्यांच्या भावना लक्षात घेत “धरणगाव विकास…

अ. भा. रा. काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर संदीप घोरपडे यांची नियुक्ती

अ. भा. रा. काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर संदीप घोरपडे यांचीनियुक्ती ३२ वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता -संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधीसंदीप घोरपडे यांची मागील 32 वर्षापासून काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता…

हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल

हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल अमळनेर प्रतिनीधी मोराणे(ता. धुळे ) येथील अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात आदिवासी पारधी समाजातील युवक रोहित कैलास साळूंकेने CISF मध्ये अथक…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा 40 ते 45 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आज दि.8/4/2023 सोमवार रोजी घेण्यात आली…यावेळी…

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी पाड्यात नववर्ष गुढीपाडव्याचे आयोजन,गुढीपाडवा निमित्त वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन वाटप.

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी पाड्यात नववर्ष गुढीपाडव्याचे आयोजनगुढीपाडवा निमित्त वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन वाटप. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)भारतीय नववर्षानिमित्त मानव सेवा…

व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाला पदवी प्रदान कार्यक्रम,

व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाला पदवी प्रदान कार्यक्रम, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांना देण्यात आली पदवी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनियर…

विविध शैक्षणिक उपक्रमातून यंदा “भीमजयंती”चा जागर

विविध शैक्षणिक उपक्रमातून यंदा “भीमजयंती”चा जागरमुंबई–०८-(विशेष प्रतिनिधी उदय नरे )-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची जयंती विविधउपक्रमांचा समावेश असलेली शैक्षणिक भीमजयंती म्हणून साजरी केली जाणार आहे . जयंतीनिमित्त समाजातील गरजू…