अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन.।
डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी के सन्मान मे भाजपा मैदान मे… अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेलाभाजपाचे जोडे मारो आंदोलन.। अमळनेर प्रतिनिधीपुरोगामीकत्वाचा नकली घोंगड पांघरून आदरणीय डॉ बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गट राष्ट्रवादी…
एका दिव्यांग मुलांचे मनोगत नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे….
एका दिव्यांग मुलांचे मनोगतनमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे…. विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन्…
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी अमळनेर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असुन मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक वाढल्याने मे महिन्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई अधिक जाणवू…
जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त
जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील…
अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण
अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण १ मिनिटात २२२२रोप लावून मानव निर्मित जंगला कडे वाटचाल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पावसाळाच्या सुरूवातीला संत सखाराम महाराज यांच्या हस्ते व आदरणीय मंत्री अनिल दादा पाटील, माजी आमदार,…
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई…
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !सांगली दि.२६(स्व.रा.तो)मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.…
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपसह डॉ मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद : सुखदेव पाटील
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपसह डॉ मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद : सुखदेव पाटील कल्याण येथे अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन. ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा…
लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के
लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के अमळनेर प्रतिनिधीइयत्ता दहावीचा निकाल लोकमान्य विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षी 96.59 ,% निकाल लागला असून कु.अश्विनी प्रवीण कुमार मोरे 91.60%…
आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आनंदा धनगर यांचा मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते गौरव
आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आनंदा धनगर यांचा मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते गौरव अमळनेर प्रतिनिधी- जळगाव येथे ‘आस बहुउद्देशीय विकास संस्था’, ‘प्रीतम पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘सप्तरंग मराठी चैनल आयोजित’,…