



त्याअर्थी, श्री. राकेश गोविंद मुंदडे यांना उक्त संस्थेचे व्यवस्थापक समिती सदस्य पदावरुन निष्काषित का
करण्यात येवू नये ? याबाबतचे म्हणणे मांडणेसाठी पुरेशी संधी देण्यात आलेली आहे. तसेच वरील प्रमाणे
प्राप्त खुलासा व पुरावे दाखल कागदपत्र पाहता श्री. राकेश गोविंद मुंदडे हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे
कलम 73 क अ (समितीची आणि तिच्या सदस्यांची निरर्हता) यातील (सात) या कलमान्वये निर्रहता धारण करीत आहेत.
अशी माझी खात्री झालेली असून मी खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
मी, किशोर पाटील, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर ता. अमळनेर जि.जळगांव, महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (1) (ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार श्री. राकेश गोविंद
मुंदडे यांना मारवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मारवड ता. अमळनेर जि.जळगांव या संस्थेचे
व्यवस्थापक समिती सदस्य पदावरुन निष्प्रभावित करीत आहे. या आदेशाचे तारखेपासून श्री. राकेश गोविंद मुंदडे हे
उक्त संस्थेचे व्यवस्थापक समिती सदस्य पद धारण करणे बंद करतील.
सदरचा आदेश आज दिनांक 01/12/2022 रोजी माझे स्वाक्षरी आणि कार्यालयीन मुद्रा ठसवून निर्गमित
केला असे.
स्थळ – अमळनेर
दिनांक- 01/12/2022
सहाय्यक
प्रत- रवाना
श्री. राकेश गोविंद मुंदडे,
निंबधक
सहकारी
(संस्था
मळनर०
ज.
व्यवस्थापक समिती सदस्य, मारवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मारवड ता. अमळनेर जि. जळगांव
प्रत- आवश्यक त्या कार्यवाहीस्तव व माहितीस्तव रवाना
व
बड
(किशोर पाटील)
सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, अमळनेर जि. जळगांव
1) सचिव, मारवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मारवड ता. अमळनेर जि. जळगांव
2/- यांना सुचित करण्यात येते की, सदर आदेशाप्रमाणे आपल्या संस्थेचे श्री. राकेश गोविंद मुंदडे यांचे व्यवस्थापक समिती
सदस्य पद रिक्त झालेले असल्याची नोंद प्रोसिडींग बुकात घेवून रिक्त पद भरणे बाबत नियमानुसार पुढील उचित कार्यवाही
करावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.
11
2) शाखा व्यवस्थापक, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगांव शाखा मारवड ता. अमळनेर
3) लेखापरिक्षक, सहकारी संस्था, अमळनेर जि. जळगांव
4) श्री. उमेश रामकृष्ण साळुंखे, रा. मारवड ता. अमळनेर जि.जळगांव (तक्रारदार)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर
1) मा.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक
2) मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव
3) संग्रह
ash
सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, अमळनेर जि.जळगांव