• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

के.पी.सेल्स कॉरपोरेशन शोरूम चे उद्घाटन

Dec 3, 2022

Loading

के.पी.सेल्स कॉरपोरेशन शोरूम चे उद्घाटन

C-125 ,ऑफिस
एम.आय.डि.सी.वाळूज संभाजीनगर औरंगाबाद
दि. ०२/१२/२०२२ रोजी ठिक ६:०० वाजता प्रमुख पाहुणे आदरणीय मा.ना.आमदार श्री. अतुल सावे साहेब सहकार ,इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य. व शिक्षण क्षेत्राताचे जनक हनुमंत भोंडवे यांच्या हस्ते श्री.जयराज पाटील साहेब यांच्या शोरूम चे उद्घाटन झाले.त्याप्रसंगी उपस्थित असलेले अनिल भैया चोरडिया भा.ज.पा.जिल्हाअध्यक्ष,दशरथ मुळे,प्रधान आण्णा, शिवपुत्र पाटील,गणेश पाटील, संतोष पाटील, राजकुमार बिरादार, म्हंनतेस स्वामी, श्रीनिवास बिरादार, गोपाळ काराभारी,राजकुमार चनशेट्टी,बालाजी शिंदे,बालाजी जाधव,कैलास सोनवणे,एम आय.डि.सी. इंडस्ट्रीजचे लायन्स क्लबचे अध्यक्ष अशोक गुरनाळे सर,सचिव दयायल डिडोरे,मोहनसिंग सलामपुरे ,नितिन भाऊ जाधव ग्रामपंचायत सदस्य, मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक बळवंत बेडगे,अनिल बावस्कर व तसेच भालकी ता.बिदर कर्नाटक येथून आलेले गावकरी मंडळी शिवपुत्र पाटील,विठ्ठलराव पाटील,गणेश पाटील हालसी,राजकुमार बिरादार, श्रीनावस बिरादार, दिलिप बिरादार, जयराज लद्दे,राजकुमार चनसट्टे,महेश ठाकूर आणि सर्व स्टाफ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *