अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा….

अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा….
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर आगारातील वाहक संदिप छबुलाल साळी यांना जळगाव – अमळनेर कर्तव्य करत असतांना एक पिशवी सापडली त्यांनी प्रवाशांना विचारपूस केली असता कोणीही होकार दिला नाही शेवटी त्यांनी आगारव्यवस्थापक पठाणसाहेब व वाहतुक नियंत्रक बोरसेसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिली व प्रवाशाचा तपास करुन ती पिशवी प्रवाशाला सुपूर्द केली .वाहक संदिप साळी व चालक शिरसाठ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. सदर पिशवीमध्ये 4500 रुपये व मोबाईल होता.
वाहक व चालक यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.