1 min read

ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरूडझेप पुरस्कारासाठी आवाहन

Loading

💥 ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरूडझेप पुरस्कारासाठी आवाहन

💥 ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

नोंदणीकृत ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.यामध्ये आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय ,प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.
पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611या व्हॉटसाप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा.दि.६ जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता असे फाऊंडेशनचे शेखर सुर्यवंशी (सांगली) सागर पाटील (रत्नागिरी )प्रशांत लाड (चिवे) प्रा.किरण जाधव (पुणे) प्रकाश वंजोळे (खंडाळा) सुभाष भोसले (कागल) बाबासाहेब राशिनकर (गुहागर) दिपक पोतदार (जयसिंगपूर) प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई) बापुसाहेब कांबळे (नेर्ले) संजय नवले (अहमदनगर) प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ) अशोक शिंदे (येलूर) संजय गायकवाड (रोहा) भगवान देवकर (कुरळप)डॉ.सुनील भावसार (नाशिक) अनिल उपाध्ये (हेर्ले)प्रतापराव शिंदे (कोकरुड) राजेश जोष्टे (चिपळूण) अनुज केसरकर (मुंबई) प्रा.महेश मोटे (उस्मानाबाद ) सिकंदरसिंग दुधानी, शिरीष कुलकर्णी (पुणे) सचिन बैरागी (नाशिक) विठ्ठल तगलपल्लेवार (लातूर) ईश्वर महाजन (अमळनेर) विरभद्र पोतदार (दुधनी) बापुसाहेब हुंबरे,बाळासाहेब फड (बीड) प्रदीप कोकडवार (परभणी) नरेंद्र येरावार (नांदेड) आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422420611या फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *