डॉ अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रताप हायस्कूलमध्ये ,,सर्व सामान्यांच्या मुलांना मिळणार,,डिजिटल शिक्षण
शहरातील प्रताप हायस्कूल, आता होणार हायटेक,,

आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी प्रताप हायस्कूल ,,,शाळेचे चेअरमन,, डॉ अनिल शिंदे यांनी डिजिटल क्लास रूम ची संकल्पना मांडली होती,,
या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पी बी पाटील यांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून,,डिजिटल क्लास रूम सज्ज केला आहे.
या क्लास साठी आणखी तांत्रिक साधनांची गरज भासल्यास संस्थे मार्फत,मदत केली जाईल असे आश्वासन शाळेचे चेअरमन डॉ अनिल शिंदे यांनी आश्वासन दिले आहे
लवकरच शाळेत सर्वसामान्यांच्या मुलांना मोफत डिजिटल शिक्षण मिळणार आहे….
या उपक्रमा बाबत ,,पालकवर्गाने,, शाळेचे आभार मानले,,,,,