
भूमिपूजन सोहळा
सोमवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी 4:30 वाजता मा.उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे उर्फ (बिरजु नाना) व मा.नगरसेविका रत्नाबाई प्रकाश महाजन यांच्या प्रभाग क्र. १७ मधील रस्त्यांचा भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मा.नगरसेवक, मा.नगरसेविका आदी सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती…!
प्रमुख उपस्थिती-
दादासो.अनिल भाईदास पाटील
आमदार अमळनेर मतदारसंघ
कृषीभूषण दादासो.श्री.साहेबराव धोंडू पाटील
माजी आमदार अमळनेर मतदारसंघ
ताईसो, पुष्पलता साहेबराव पाटील
प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर नगर परिषद
आपले नम्र-
बिरजु नाना मित्र परिवार अमळनेर