• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला राम नवमी शोभायात्रा बैठकीचे रविवारी आयोजन…

Mar 17, 2023

Loading

🚩🙏🏻🙏🏻जय श्री राम 🙏🏻🙏🏻🚩
राम नवमी शोभायात्रा बैठक
अमळनेर दरवर्षी प्रमाणे शहरात काढण्यात येणारी भव्य राम नवमी निम्मित शोभायात्रा या पार्श्वभूमी नियोजनासाठी बैठकिचे आयोजन
दिनांक १९ मार्च २०२३
वार-रविवार सायंकाळी ७:०० वाजता *ठिकाण – *क्षत्रिय फुल माळी समाज कार्यालय* येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व राम भक्तांनी या बैठकीस हजर रहावे. असे आवाहन सार्वजनिक श्री राम नवमी मंडळातर्फे करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed