• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

संस्कृत भारती’ व ‘जळगाव जिल्हा संस्कृत संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव येथे ‘संस्कृत प्रसारिणी सभेची स्थापना

Mar 24, 2023

Loading

‘संस्कृत भारती’ व ‘जळगाव जिल्हा संस्कृत संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव येथे ‘संस्कृत प्रसारिणी सभेची स्थापना दि. 22/3/2023 रोजी करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यपदी श्रीमती शोभाताई विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्ष डॉ. श्री. महेंद्र शिरूडे ,सचिव सौ. पल्लवी जोशी, कार्याध्यक्ष डॉ. अखिलेश शर्मा, शिक्षणप्रमुख – सौ. सुरेखा शिवरामे, संपर्कप्रमुख- श्री अर्जुन मेटे (शास्त्री), कोषाध्यक्ष – सौ.हर्षदा उपासनी तर तंत्रप्रमुख म्हणून श्रीमती सारिका बोरसे यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शन – या वेळी संस्कृत भारतीचे श्री. श्रीश्
चिपळोनकर यांनी अनमोल सहकार्य केले. ‘संस्कृत प्रसारिणी सभा जळगाव यांच्या तर्फे आयोजित दि. 25/3/2023 रोजी श्री गणपती अथर्वशीर्ष- एक वैज्ञानिक द्रुष्टीकोन’ यावर दि. 25/3/ 2023 शनिवार रोजी दु. 4:00 व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed