
रणरागिणी, मितभाषी व्यक्तिमत्त्व, आमच्या मार्गदर्शक, स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिष्टचिंतन!
नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
🎂💐💐🎂🎂
बापूसौ प्रकाश पाटील मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष अमळनेर ,ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर

