• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिवसेनेचा बैठका (उबाठा)

Sep 7, 2023

Loading

🔸 शिवसेनेचा बैठका (उबाठा)🔸
जळगांव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी,व इतर आघाड्यांचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या खालील प्रमाणे तालुका बैठका आयोजित केलेल्या आहेत,या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजयजी सावंत,सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ हर्षल माने, महानंदा पाटील, वैशालीताई सुर्यवंशी पाचोरा,विराज कावडीया सचिव युवा सेना, गजानन मालपुरे संघटक, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी,पियुष गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत.
🔸अमळनेर – ४/९/२३वेळ -५ वा.ठि. – मार्केट कमेटी.
🔸जळगाव ता. – ६ /९/२३वेळ- १ वा ठि -वल्लभदास हाॅल,
🔸धरणगाव – ६/९/२३ वेळ – ५ वा, शिवसेना कार्यालय
🔸एरंडोल – ८/९/२३ वेळ – १० वा. ठि. – शिवसेना कार्यालय.
🔸 पारोळा – ८/९/२३ वेळ- १२ वा, मार्केट कमेटी.
🔸 पाचोरा- भडगाव – ८/९/२३, वेळ – ३ वा.शिवसेना कार्यालय.
🔸चाळीसगाव – ८/९/२३ वेळ- ५वा – ,ठि.- शिवसेना कार्यालय.
तरी सर्व शिवसेना व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी व सक्रिय शिवसैनिक यांनी जबाबदारीने उपस्थित रहावे.
(टिप -तालुका व शहर प्रमुखांनी बैठकीचे निरोप द्यावे. )
🔸 आयोजक🔸
शिवसेना जळगांव जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *