विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वर द्यावा
डॉ अनिल शिंदे
व्हि.झेड.पाटील हायस्कुल शिरूड येथे संपूर्ण वर्ग , परिसरात [सी.सी.टी.व्ही ] कँमेराचे लोकार्पण




अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी असते .भविष्यात एक चांगले अधिकारी बनायचे असेल तर माध्यमिक जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेवर द्यावा,
ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परिक्षांचे भय न बाळगता निच्छीत ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. सोबत मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास व कठोर परिश्रम असल्यास कुठलेही यश तुम्हीही संपादीत करु शकता. त्यामुळे ग्रामीण भागात राहत असलो तरी कुणीही स्पर्धा परिक्षांचा न्युनगंड बाळगू नये असे संस्थेचे संचालक डॉ अनिल शिंदे यांनी व्ही
झेड.पाटील हायस्कुल शिरूड येथे संपूर्ण वर्ग , परिसरात [सी.सी.टी.व्ही ] कँमेरा लोकार्पण प्रसंगी बोलत होते..
व्ही.झेड.पाटील हायस्कुल शिरूड येथे संपूर्ण वर्ग , परिसरात [सी.सी.टी.व्ही ] कँमेरा लोकार्पण करण्यात आले , त्या लोकार्पण संकल्पना श्रीमती .पुष्पलता अशोक पाटील ( ग्रा.वि.शिक्षण संस्था मुडी , संचालिका तथा शिरूड गावातील हायस्कुल स्थानिक चेअरमन ) यांच्या संकल्पनेने बसवण्यात आले .व विद्यार्थी ना 5 वि ते 8 वि मुलांना स्केचबुक व कलर देण्यात आले
त्या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर उदय नारायण पाटील ग्रा.वि.शिक्षण संस्था मुडी, चे चेअरमन यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देण्यात आले. व तसेच भारत जीवन सूर्यवंशी , ग्रा.वि शी संस्थेचे आ.सचिव व रमेश विनायक पाटील ग्रा. वि.शी.संस्थेचे तंज्ञ संचालक हे उद्धघाटन सोहळाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष , सचिव , तंज्ञ संचालक यांनी दिपप्रजोलन केले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
2023 ते 2028 कार्यकारणी मंडळ चे संचालक चे गावातील जेष्ठ संस्थेचे सभासद व गावातील नागरिकांनी कार्यकारणी मंडळाचा सत्कार करण्यात आला व तसेच सत्कार मिर्ती मान्यवर
डॉ अनिल नत्थु शिंदे , पिळोदा हायस्कुल सुनील राजधर पाटील ,मुडी हायस्कुल
शिवाजी नत्थु पाटील ,लोन हायस्कल
डॉ अशोक हिम्मत पाटील, आबापिंप्रि हायस्कुल ,प्रवीण अमृत पाटील,
कोळपिंप्री हायस्कुल ,राजेंद्र निबाजी पाटील , सारबेटे हायस्कुल चे संचालक दीपक चंदन पाटील मुख्याध्यापक प्रतिनिधी, आर.ए. शिंदे मुख्याध्यापक प्रतिनधी ,श्रीमती.माधुरी रमेश पाटील
शिक्षक प्रतिनधी,हर्षल सतीश सोनवणे
शिक्षक प्रतिनधी,सुभाष आत्मराम पाटील ,शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनधी
या प्रसंगी सर्व मान्यवर चे फुलगुष देऊन सत्कार करण्यात आला .त्या प्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच गोविंदा सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच सोसायटीचे चेअरमन सौमीराबाई विश्वास सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला व संचालक उपस्थित होते . गावातील जेष्ठ नागरिक कार्यक्रम त उपस्थित होते
हायस्कुल भेट म्हणून ग्रा.सदस्य विनायक गोठू पाटील यांनी शाळेला शिक्षकासाठी बाययोमेट्रिक मशीन भेट दिली.कार्यक्रमाचे
सूत्र संचालन जे डी अहिरे यांनी तर आभार सविता बोरसे मॅडम यांनी मानले.