• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Nov 18, 2023

Loading

सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन

आज संध्याकाळी ४ वाजता निघणार राहत्या करून अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अमोल मुकुंद कुलकर्णी धाडकर व सुमित मुकुंद कुलकर्णी धाडकर यांच्या मातोश्री पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सिमा मुकुंद कुलकर्णी ( धाडकर) यांचे आज 18 l 11 l 23 शनिवारी दुपारी :12:50वाजता  निधन झाले असून, त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून ब्रह्मे गल्ली अमळनेर येथून आज दुपारी 4;00 वाजता निघणार आहे.
त्या अमोल कुलकर्णी व सुमित कुलकर्णी यांच्या आई होत्या
साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, विश्वस्त व संचालक मंडळ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed