• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा

Nov 26, 2023

Loading

श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी:
दिनांक २६ नोव्हेंबर
श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. सुटी असल्याने शाळेतील शिक्षकांनी संविधान दिन साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला मल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर शाळेचे क्रीडाशिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी उद्देशिका वाचन केले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील,ज्येष्ठ शिक्षक एस. एस.वाघ,करुणा शिक्षक व कला शिक्षक डी.एन.पालवे, डी.एम.निघोट,ज्येष्ठ शिक्षिका बी.एस.पाटील,एस.बी. उपासनी,पी.डी.शेवाळे, एस.इ.पाटील,ममता अमृतकार उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वीततेसाठी शिक्षकेतर बंधूनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *