
आज दि 26-11-23 रोजी पाष्टे ता शिदखेडा जि धुळे येथे ग्रा.प कार्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच संविधान वाचन करण्यात आले या वेळी ग्रामविकास अधिकारी बी सी सोनवने , सरपंच- मोतीलाल वाकडे( लोकनियुक्त सरपंच) तसेच उपसरपंच-काशिनाथ बारकु खैरनार , ग्रा प सदस्य-अनिल शिवराम ठाकरे ,अनिल राजधर मराठे तंटामुक्त अध्यक्ष-लोटन आसाराम पाटील ग्रा प माजी सरपंच-मधुकर रावण शिरसाठ व सर्व समाज बांधव व ग्रा प कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.