• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

दिव्यांग दिनानिमित्ताने ग्रामपंचायत लोण बु येथे पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप…

Dec 3, 2023

Loading

अमळनेर प्रतिनिधी-ग्रामपंचायत लोण बु येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बंधूंना 5% दिव्यांग निधीचे वाटप करण्यात येवून विशेष मतदार नोंदणी दिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी लोण बु चे लोकनियुक्त सरपंच श्री.कैलास भगवान पाटील , ग्रामपंचायत सदस्य श्री.भटू आनंदा संदानशिव, श्री.नाना धनराज पाटील, श्री.उमेश नारायण पाटील, श्री.भास्कर सुकलाल पाटील, श्री.दौलत पंडित पाटील ,श्री.विलास रोहीदास पाटील, श्री.राजेंद्र युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद अशोक खैरनार लोण बु चे पोलिस पाटील सौ.नालंदा शरद खैरनार लोण बु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे ग्रामपंचायत कर्मचारी श्री.विश्वनाथ धनराज वारुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *