
साने गुरुजी कन्या हायस्कूलचे राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवित यश .
अमळनेर प्रतिनिधी
सन् 2023 राजभाषा हिंदी परीक्षेत साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या एकूण 134 विद्यार्थिनि प्रविष्ट होत्या त्यापैकी सगळ्या विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या असुन . त्यापैकी खालील तीन विद्यार्थिनिना राष्ट्रीय राजभाषा हिन्दी रत्न पुरस्कार मिळाला .
1) धनश्री हरिश्चंद्र सैंदाणे 8 वी
२) उर्वशी कुणाल महाजन . 9 वी
3 ) नंदिनी जितेंद्र पाटील 10वी
यशस्वी विद्यार्थिनिंचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी केला . सत्कार प्रसंगी शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते . संस्थेचे अध्यक्ष श्री . आबासाहेब हेमकांत पाटील व सचिव दादासाहेब श्री . संदिप घोरपडे व शालेय समिति अध्यक्ष मा . श्री शेख सर यांनी उतिर्ण विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या .