महायुतीने 11 जागा जिंकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेरला पदाधिकाऱ्यांनी केला आनंद उत्सव साजरा
महायुतीने 11 जागा जिंकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेरला पदाधिकाऱ्यांनी केला आनंद उत्सव साजरा
अमळनेर प्रतिनिधी- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस होती पण महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी रणनीती आखत
11 जागा जिंकल्याबद्दल महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा करण्यात आला..
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने सर्व 9 जागा जिकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे जल्लोष करतांना मा.जि.प सदस्यां मा.जयश्रीताई पाटील व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..