चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिमा पुजन शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन जगदिश सोनवणे सर यांनी केले,यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.