अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाची उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट
अमळनेर.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची अमळनेर येथील दौऱ्यादरम्यान समाजकार्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाची भेट देऊन माननीय मंत्री महोदयांना समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्य व विविध समस्यांविषयी छोटेखानी स्वरूपात चर्चा करण्यात आली आणि सत्कार करण्यात आला
याप्रसंगी अमळनेर समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील ,प्रा. विजयकुमार वाघमारे ,प्रा. डॉक्टर भरत खंडागळे ,प्रा.डॉजगदीश सोनवणे यांची उपस्थिती होती.