
विजय महाजन यांची ग्रामसेवक युनीयनच्या जळगांव जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड
विजय महाजन यांची ग्रामसेवक युनीयनच्या जळगांव जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड
अमळनेर प्रतिनिधी
आदर्श ग्रामसेवक, आप्पासाहेब विजय सखाराम माळी, यांची जळगांव जिल्हा ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
सदर निवड प्रसंगी महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मा. संजयजी निकम ,जिल्हा ग्रामसेवक संघटना अध्यक्ष श्री,गोराडे साहेब, सचिव भारंबे भाऊसाहेब जळगाव जिल्ह्या ग्रामसेवक पतपेढीचे अध्यक्ष श्री,सजूं बाबा संचालक दिपक भोसले नितीन पाटील जितेंद्र बोरसे व जिल्हा वरून आलेले ग्रामसेवक बंधू भगिनीं उपस्थित होते.
विजय महाजन हे क्षेत्रीय फुलमाळी समाजाचे सचीव असून सामाजिक कार्याला ते नेहमीच प्राधान्य देतात. त्यांचे अभिनंदन क्षेत्रीय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष दिनेश माळी व सर्व पदाधिकारी मंडळ, मा.नगरसेवक अँड सुरेश पाटील,प्रा.नगराज माळी, पत्रकार ईश्वर महाजन, सह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले…