• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शाळा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत पोलीस उपायुक्त विशेष शाखा नागपूर यांना पत्र

Dec 14, 2024

Loading

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शाळा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत पोलीस उपायुक्त विशेष शाखा नागपूर यांना पत्र

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानावर आलेल्या नियुक्त शाळा कर्मचारी व 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याचे 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन दरम्यान धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याकरीता परवानगी मिळण्यात यावी अशी मागणी 2005 पूर्वी नियुक्त नागपूर जिल्हा माध्यमिक व प्राथमिक जुनी पेन्शन कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र पिंपरे, सचिव नरेंद्र फाले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गलांडे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *