🎤 *दि.29 डिसेंबर 2024 रोजी*
*वक्त्यांची कार्यशाळा*
3 जानेवारी 2025 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत101 शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता, धनदाई महाविद्यालयाच्या, यशवंत हॉलमध्ये वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सौ. आशा महाजन (प्राथमिक शिक्षिका) यांनी तयार केलेले वाचन साहित्य देण्यात येणार आहे.कार्यशाळेत प्रा. डॉ.लीलाधर पाटील, व सौ आशा भीमराव महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानातील विद्यार्थी व सीनियर वक्ते यानी कार्यशाळेत उपस्थित राहावे ही विनंती. कार्यशाळेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कर्तुत्व” या विषयी मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व *राष्ट्रीय प्रबोधन विचार अभियानातील* सर्व वक्त्यांनी कार्यशाळेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
संपर्क– प्रा. अशोक पवार
9422278256
*युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर*