*माळी व ओबीसी समाजाच्या वतीने मा.ना.जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार*
शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्त्या भारताच्या पहिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विधानमंडळात भारतरत्न देण्याचा ठराव विधानभवनात यशस्वीरीत्या मांडला म्हणून राज्याचे पणन व राजशिषटाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री जयकुमारभाऊ रावल साहेब यांचा नागरी सत्कार दोंडाईचा येथे करण्यात आला यावेळी माळी समाजाचे ज्येष्ठ नेते भडणे येथील माजी सरपंच पांडुरंग माळी शिंदखेडा नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष वानखेडे रावसाहेब, माजी उपनगराध्यक्ष भिला माळी, समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बागुल, सचिव-बापू महाजन शिरपुर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देवरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.शंकरराव खलाणे , ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी, समता परिषेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू माळी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष गणेश खलाने, साक्री कांतिलाल माळी,राजेंद्र देसले,सोनगीरचे राजेंद्र महाजन, माजी नगरसेवक प्रविण महाजन, , शामकांत इशी, भरत रोकडे, प्रविण मोरे, भाजपा पदाधिकारी उमेश जयस्वाल, भाजपाचे वसंत माळी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते