माध्यमिक विद्यालय निंभोरा 💯%निकाल
अमळनेर प्रतिनिधी
आज ssc board, Feburary 2025 चा 10 वीचा निकाल लागलेला असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे (‘माध्यमिक विद्यालय निंभोरा’चे मुख्याध्यापक एन.आर.चौधरी,
माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कङून) मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस भविष्यासाठीहार्दिक शुभेच्छा.
प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे
1) भाग्यश्री प्रविण पारधी 86.60%
2)गायत्री मणिलाल सैदाणे 83.60%
3) रोहित भगवान पारधी 80.40%
4) रोशनी विलास कोळी 78.80%
5) गिरीश नितीन कोळी 76.40%
सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले.