वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद […]
आत्मिक शांतीसाठी श्रीदत्त तत्व आवश्यक… जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविन्द्र भोळे
आत्मिक शांतीसाठी श्रीदत्त तत्व आवश्यक… जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविन्द्र भोळे नायगाव पेठदत्तनगर : भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्याच्या व्दारे दत्तगुरूची उपासना केली जाते . मनुष्य मर्यादित काळासाठी पृथ्वी तलावर असून श्री दत्ततत्व अनादी अनंत काळापासून आहे. दत्ततत्वाची भ्रमंती अमर असून मनुष्य नस्वर आहे. मनुष्याच्या जीवनातील आधी व्याधी वेदना, प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी श्रीदत्ततत्व साधकाला आधार […]
जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे दिल्ली MCD च्या निकालानंतर उत्साहात जल्लोष साजरा
जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे दिल्ली MCD च्या निकालानंतर उत्साहात जल्लोष साजरा आज दि.07डिसेंबर 2022रोजी दिल्ली MCD चा निकाल जाहीर झाला. आम आदमी पार्टीला 200 जागापैकी 134 जागेवर बहुमत सिद्ध झाल्यामुळे आज दिल्ली MCD वर आम आदमी पार्टीचा झेंडा फडकला.दिल्लीचे मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिलेल्या आश्वासन पूर्ण केले.त्यामुळे दिल्ली MCD निवडणूक मध्ये भरभरून यश […]
पिंप्री खु – श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक…!
🔸पिंप्री खु – श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक…! 🔹उद्या दि 8 डिसेंबर 2022 रोजी पालकमंत्री मा ना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याचे आयोजन प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर पिंप्री खु येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक आयोजन […]
धरणगाव येथील एसीएस कॉलेजमध्ये लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार…
▪️धरणगाव येथील एसीएस कॉलेजमध्ये लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य, उपप्राचार्य व गुरुवर्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून […]
उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे पारंबी विद्यालयात सत्कार
उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघा तर्फे पारंबी विद्यालयात सत्कार मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक […]
उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न ,विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड
*उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न* *विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी नुकतेच 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी डॉ. श्रीकांत पाटील व कोल्हापूर जिल्हा […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यक्रमाचा भव्य फेसबुक लाईव्ह समारोप
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यक्रमाचा भव्य फेसबुक लाईव्ह समारोपसायबर पोलीस स्टेशन जळगाव जिल्हा, एमकेसीएल आणि अमळनेर येथील नामवंत इन्स्टिट्यूट सुनेट कॉम्प्युटर्स तर्फे अमळनेर मध्ये जवळ जवळ सर्वच शाळांमध्ये कार्यक्रम झाले. यातून सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अपराधा विषयी माहिती, त्यातून स्वतःचं संरक्षण कसं करायचं ही माहिती दिली. या कार्यक्रमाचा समारोप अमळनेर […]
शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.
शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न. ठाणे कल्याण(मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी ठाणे शिक्षण अधिकारी कार्यालयाला अचानक भेट दिली. ठाणे जिल्ह्यातून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्था,व शाळांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकरणे प्रलंबित आहेत. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत प्रस्तावात त्रुटी काढत नाहक त्रास दिला जातो […]
संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन
संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव व बालाजी नगर चा वतीने आज ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन माळी समाजाचे […]