डॉ. दत्ता विघावे यांना कुशल नेतृत्व गुणाबद्दल विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्कार
डॉ. दत्ता विघावे यांना कुशल नेतृत्व गुणाबद्दल विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनतर्फे (अमेरिका) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीनेे नेतृत्व कौशल्यासाठी दिला जाणारा या वर्षाचा मानाचा पुरस्कार” ग्लोबल पिस लिडरशीप अवॉर्ड २०२२ “वर्ल्ड पार्लमेंटचे वरिष्ठ सदस्य तथा महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांना नुकताच श्रीरामपूर येथे एका […]
पंचायत समितीचे उपसभापती व भारतीय युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. भिकेशभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!
उदयोन्मुख नेतृत्व कर्तृत्व दातृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा जळगाव ,मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, भिकेशभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन!शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!…तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही […]
जामनेर पळासखेडा येथे पोलीस भरती शिबिरात ४००+ विद्यार्थ्यांचा सहभाग…
जामनेर पळासखेडा येथे पोलीस भरती शिबिरात ४००+ विद्यार्थ्यांचा सहभाग… स्वतःची कुंडली स्वतः तयार करा;पीएसआय अमोल देशमुख जामनेर — येथील पळासखेडा बु. उन्नती नगरमध्ये सुरेशचंद्र धारीवाल कॉलेजच्या मैदानावर पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात लेखी पेपर, मैदानी चाचणी व परीक्षा मार्गदर्शन यामध्ये नोंदणीकृत ४०० पेक्षा अधिक विद्यार्थांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला.याबाबत सविस्तर […]
सत्यशोधक समाज संघांतर्गत केंद्रशाळा लासूर येथे विविध स्पर्धा संपन्न,रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद
सत्यशोधक समाज संघांतर्गत केंद्रशाळा लासूर येथे विविध स्पर्धा संपन्न, रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद प्रतिनिधी – जि.प.प्राथमिक मुलांची केंद्रशाळा, लासूर (ता. चोपडा ) येथे सत्यशोधक समाज संघ, जळगाव अंतर्गत रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा शनिवार दि. १० डिसेंबर, २०२२ रोजी घेण्यात आल्या.रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दुसरे कुऱ्हा […]
अमळनेरात आजपासून रंगणार आमदार चषक,खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा,
अमळनेरात 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा, अनेक रणजी खेळाडू होणार दाखल,जय्यत तयारी सुरू राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर […]
मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप, नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी – रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन.
मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप. नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी आहेत.:: रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )::मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून, आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, भिवंडी कृषी […]
महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण
महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशनतर्फे संवाद व मार्गदर्शन अमळनेर : महिला सर्वत्र सर्वार्थाने अपेक्षित आहेत.मात्र पुरुषप्रधान संस्कृती मुळे त्या उपेक्षित आहेत. आता स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिलांनीच धारिष्ट्याने पुढे यावे. सर्वच स्तरावर आवाज उठवावा. लोकसंख्येच्या जवळपास निम्मे असलेल्या महिलांचे लोकसभा, राज्यसभा व विधानसभेत स्थान नगण्य आहे. […]
अमळनेरात उद्या 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक…
अमळनेरात 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा, अनेक रणजी खेळाडू होणार दाखल,जय्यत तयारी सुरू राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर […]
जिल्हा दूध संघात भ्रष्ट कारभारावर चाप आणणार-आ.अनिल पाटील
जिल्हा दूध संघात भ्रष्ट कारभारावर चाप आणणार-आ.अनिल पाटील दूध संघात विजयाबद्दल मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार अमळनेर-जळगाव जिल्हा दूध संघात अमळनेर तालुका मतदार संघातून मोठा विजय मिळाल्याने अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सर्व सन्माननीय मतदार आणि विजयासाठी परिश्रम घेणारे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले,महाविकास आघाडीतील आम्ही पाचही संचालक आगामी पाच वर्षे संघाच्या […]