लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप किशोर दादाच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई असल्यामुळे आज पावसाला देखील हजेरी लावावी लागली- सचिन पाटील
लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप किशोर दादाच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई असल्यामुळे आज पावसाला देखील हजेरी लावावी लागली- सचिन पाटील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप व मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने […]
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आहे, आणि याच भावनेतून अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिंदी भूषण व हिंदी विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या […]
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे. तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत […]
कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
🌼 कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼 अमळनेर प्रतिनिधी: श्रीक्षेत्र कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २३ जुलै २०२५, बुधवार रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी सोहळ्याने होणार […]
फेब्रुवारी महिन्यापर्यंत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही*
*फेब्रुवारी महिन्यापर्यंत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही* सांगली, २१ जुलै : सांगली येथे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक प्रकल्पाची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8 कोटी […]
जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश*
*जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश* सांगली, २१ जुलै : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील […]
गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन
*गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन *ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन- मदतीने उपक्रम सुरु ; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ* राज्यातील गरजू पत्रकारांनी दिनांक २९ जुलै २०२५ खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा. https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9 *शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी […]
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप. मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर .
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप. मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर . *परिवर्धा, शहादा( प्रतिनिधी) गुरुवर्य जी . एस.पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा ता. शहादा येथील विद्यालयात इ.पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते […]
राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर*
*राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू […]
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन…
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन… अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा करण्यात […]