फेब्रुवारी महिन्यापर्यंत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही*
*फेब्रुवारी महिन्यापर्यंत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही* सांगली, २१ जुलै : सांगली येथे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक प्रकल्पाची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8 कोटी […]
जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश*
*जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश* सांगली, २१ जुलै : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील […]
गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन
*गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन *ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन- मदतीने उपक्रम सुरु ; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ* राज्यातील गरजू पत्रकारांनी दिनांक २९ जुलै २०२५ खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा. https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9 *शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी […]
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप. मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर .
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप. मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर . *परिवर्धा, शहादा( प्रतिनिधी) गुरुवर्य जी . एस.पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा ता. शहादा येथील विद्यालयात इ.पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते […]
राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर*
*राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू […]
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन…
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन… अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा करण्यात […]
जमिनीच्या वादाचे सलोखा योजनेअंतर्गत यशस्वी निराकरण; २५ वर्षांचा वाद मिटवून शेतकऱ्यांना दिलासा*
*जमिनीच्या वादाचे सलोखा योजनेअंतर्गत यशस्वी निराकरण; २५ वर्षांचा वाद मिटवून शेतकऱ्यांना दिलासा* जळगाव, दि. २१ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या **‘सलोखा योजने’**अंतर्गत, जामनेर तालुक्यातील मौजे पाहूर येथील २५ वर्षांपासून सुरू असलेला जमिनीचा वाद यशस्वीपणे सोडवण्यात आला आहे. गट क्रमांक २३ व १९ च्या अदलाबदलीने संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्काबाबत स्पष्टता […]
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे ‘सक्षम तू या अभियानातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक पोक्सा सायबर गुन्हेगारी संदर्भात टोल फ्री नंबर ची माहिती आणि आत्मसंरक्षण संदर्भात पोलीस समुपदेशन बीट […]
दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”* *डॉ. नीलम गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट*
*”दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”* *डॉ. नीलम गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. […]
“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य”
“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): आंब्याच्या झाडावर कैऱ्या लागणं हे नेहमीचं असलं तरी, एका एकमेव देठावर चार मोठ्या कैऱ्या लगडलेल्या असतील, हे केवळ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य ठरत आहे. आणि ही निसर्गाची अद्भुत किमया अनुभवता येते ती श्री मंगळग्रह मंदिर परिसरात! मंदिरातील एका आंब्याच्या झाडावर, फांदीच्या […]