विशेष बातमी
सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृशोक
*दुःख निधन* सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृ शोक जळगाव येथील जि.प.प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांच्या मातोश्री ग.भा.कमलबाई बाबुराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने आज दि.07 -08 – 2024 रोजी रात्री 8 वा दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.08 – 08 – 2024 गुरुवार रोजी दुपारी 1:00 वा.त्यांच्या निंभोरा गावी ता.अमळनेर जि.जळगाव येथे अंत्यसंस्कार होणार […]
धनगर समाजातर्फे जिज्ञासा सांगोरे यांचा सन्मान
*धनगर समाजातर्फे जिज्ञासा सांगोरे यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी स्वतःची जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर लग्नानंतरही स्पर्धा परीक्षेतील तीन पदांना गवसणी घालणाऱ्या जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे (नायदे) यांचा अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना प्रेरणा देणारे यश जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे यांनी संपादित केलेले आहे. त्यांची कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य […]
रिता बाविस्कर यांनी सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, यांच्या कडे दिला पदाचा राजानामा लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर
रिता बाविस्कर यांनी सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, यांच्या कडे दिला पदाचा राजानामा लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे. […]
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती अमळनेर -निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू.. शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू.. शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी-राज्यात २२ जुलै ते २८ जुलै शिक्षण सप्ताह निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या पाश्वभूमीवर देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे पाचव्या दिवशी उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण […]
फुले , आंबेडकर यांचा संघर्ष हाच आपला आदर्श -जयसिंग वाघ
फुले , आंबेडकर यांचा संघर्ष हाच आपला आदर्श : जयसिंग वाघ मोहा फाटा :- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त जनतेच्या कल्याणार्थ जी लढाई लढली आहे ती परकीय शक्तीच्या विरोधात लढल्या गेलेल्या लढाई पेक्षा अधिक संघर्षमय राहिलेली आहे . या महापुरुषांना परकियां सोबतसोबतच स्वकीयां विरुद्ध एकाच वेळी लढाई लढावी लागली या करिता […]
यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार
यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) राजकारणात एवढ्या उत्तुंग माणसाचे स्वीय सहाय्यक असताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ न साधता ५०-५२ वर्ष वसंतदादांची सेवा करण्याचे काम यशवंत हाप्पे यांच्या हातून झाले हे आपल्यासाठी दिशादर्शक आहे. हाप्पे यांनी वसंतदादांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा केलीय त्याचे […]
जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस…पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा
जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस… पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दारिद्रय व बिकट परिस्थिचा सामना करत पिंगळवाडे येथील शेतमजूराचा मुलगा मनोज सपकाळे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग केला सुकर… मुंबई पोलीस म्हणून निवड झालेल्या मनोजची गावात डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली… पिंगळवाडे येथील शेतमजूराचा […]
कल्याण येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभिनव विद्यामंदिरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
कल्याण येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभिनव विद्यामंदिरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) लोकसहभागातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर शाळेचे ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी कौतुक केले.ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले तसेच उपशिक्षणाधिकारी छाया पराडके यांनी आज शाळेला भेट दिली. मराठी शाळेची विद्यार्थी संख्या घटत असली तरीही अभिनव शाळेच्या […]