• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृशोक

Aug 8, 2024

Loading

*दुःख निधन*
सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृ शोक

जळगाव येथील जि.प.प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांच्या मातोश्री ग.भा.कमलबाई बाबुराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने आज दि.07 -08 – 2024 रोजी रात्री 8 वा दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.08 – 08 – 2024 गुरुवार रोजी दुपारी 1:00 वा.त्यांच्या निंभोरा गावी ता.अमळनेर जि.जळगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत … त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *