अमळनेर
प्रकाश (भाई)पाटील युवा मंच अमळनेर तर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्री धनजय मुंडे यांना 31ऑगस्ट पर्यंत मुदतवाढीसाठी निवेदन
प्रकाश (भाई)पाटील युवा मंच अमळनेर तर्फे कृषी मंत्री धनजय मुंडे साहेबांना 31ऑगस्ट पर्यंत मुदत वाढीचे साकळे अमळनेर प्रतिनिधी केंद्रीय कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2024 विमा काढण्याची मुदत 15 जुलै 2024 पर्यंत होती परंतु शासनाचे विविध योजनांचे ह्या ऑनलाईन असल्याने गेल्या आठ दिवसापासून सर्व सर्व्हर डाऊन असल्याकारणाने अनेक अशा शेतकऱ्यांचे पिक विमा काढण्याचे […]
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष्याचा वतीने प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत मिळणे बाबत निवेदन
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष्याचा वतीने प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत मिळणे बाबत निवेदन अमळनेर प्रतिनिधी १० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ४० तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ घोषित करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानुसार शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आली होती. तरी आजपर्यंत प्रताप […]
प्रकाश भाई पाटील युवा मंच अमळनेर तर्फे विविध शैक्षणिक दाखल्याचे वाटप
प्रकाश भाई पाटील युवा मंच अमळनेर तर्फे विविध शैक्षणिक दाखल्याचे वाटप अमळनेर प्रतिनिधी- प्रकाश (भाई)पाटील युवा मंच,अमळनेर तर्फे आयोजित तालुक्यातील सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व शाखेतून उत्तीर्ण झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाची सांगता ही आपल्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो प्रमाणपत्र वाटून केली.त्यात जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला […]
रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक प्रकारासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर रेल्वे पोलिसांना धरले धारेवर
रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक प्रकारासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर रेल्वे पोलिसांना धरले धारेवर लवकरात लवकर आरोपीची ओळख पटवून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांना तात्काळ अटक करण्याचा सूचना अमळनेर प्रतिनिधी भोरटेक ते अमळनेर रेल्वे स्टेशन दरम्यान दि.12 जून रोजी गाडी क्र.09078 रेल्वे चे 4-5 वेळा चैन ओढून रेल्वे थांबविण्यात आली व त्या […]
दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-सौ वसुंधरा लांडगे,आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळगाव विदयालयात व्याख्यान संपन्न
दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-सौ वसुंधरा लांडगे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळगाव विदयालयात व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी-जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आज दि. 13 जुलै 2024 ..शनिवारी….मुख्याध्यापक आर. यु. पाटीलसर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळनेर […]
भुसावळ येथे शालेय क्रीडा स्पर्धां आयोजन नियोजन बैठक संपन्न
भुसावळ येथे शालेय क्रीडा स्पर्धां आयोजन नियोजन बैठक संपन्न भुसावळ , जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तथा पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे माळी मंगल कार्यालय येथे 2024 25 मध्ये होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियोजनाची बैठक उत्साह पूर्ण वापरला संपन्न झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे होते. […]
महायुतीने 11 जागा जिंकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेरला पदाधिकाऱ्यांनी केला आनंद उत्सव साजरा
महायुतीने 11 जागा जिंकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेरला पदाधिकाऱ्यांनी केला आनंद उत्सव साजरा अमळनेर प्रतिनिधी- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस होती पण महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी रणनीती आखत 11 जागा जिंकल्याबद्दल महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत […]
शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना
शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना घडली..घनश्याम जितेंद्र महाजन नामक शाळेचा विद्यार्थी अचानक हे जग सोडून गेला. शाम 9वी शिकत होता. लहानपणापासून शांत, सोज्वळ, निरागस, सामंजस शाम गुणी विद्यार्थी होता. कोणतेही काम शिक्षकाने सांगितले की, सहज करून टाकणारा आज्ञाधारक विद्यार्थी होता. उंच, हळकुळा, गोरागोमटा, […]
पीआरएसआय`च्या अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या अनिता श्रीवास्तव, उपाध्यक्षपदी `अलाईड ब्लेंडर्स`चे श्री. राजेश परिदा; सचिवपदी महापारेषणचे डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड
`पीआरएसआय`च्या अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या अनिता श्रीवास्तव ——— उपाध्यक्षपदी `अलाईड ब्लेंडर्स`चे श्री. राजेश परिदा; सचिवपदी महापारेषणचे डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड ————– पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची (PRSI) मुंबई कार्यकारिणी जाहीर ——– मुंबई, दि. १२ : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर प्रतिनिधी माजी आ.श्री.शिरिष दादा चौधरी यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामिण रस्ते व पुलांसाठी सुमारे ८.५० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. मा.आ.शिरिष दादा चौधरी यांनी सुरवाती पासुनच आपल्या मतदारसंघातील रस्ते विकासाकडे लक्ष दिले […]