22 Jul, 2025

जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार

Loading

जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार ( मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) देशाच्या राजकारणात जॉर्ज फर्नांडिस एक वादळी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होते असे प्रतिपादन देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. संपत्ती नाही., अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती पण न डगमगता कष्टकरी, कामगार नेते. म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांची देशाला ओळख आहे अनेक भाषा […]

1 min read

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील

Loading

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य शासनाचे ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना केली आहे.समितीच्या अध्यक्षपदी लेखक अभिराय भडकमकर यांची निवड करण्यात आली तर राज्य ग्रंथालयाचे संघाचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातून सतीश दशरथ पाटील (टिटवीकर) यांची निवड करण्यात आली. ते सार्वजनिक ग्रंथ संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. ग्रंथ निवड समितीची पूर्व रचना उच्च व […]

1 min read

शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”

Loading

शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करून अंतिम वेतनाच्या ५०% इतकी निवृत्तीवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच, शालेय शिक्षण विभागातील २६,५०० शिक्षक […]

1 min read

उन्हाळ्याचा कडक ताप, लग्नपत्रिका वाटू नका हातात, डिजिटलचा घेऊ आधार, सुरक्षिततेचा करू विचार।

Loading

उन्हाळ्याचा कडक ताप, लग्नपत्रिका वाटू नका हातात, डिजिटलचा घेऊ आधार, सुरक्षिततेचा करू विचार। अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यात सध्या मे महिन्याचा कडक उन्हाळा अनुभवता येतो असून, तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा उष्ण आणि दाट उन्हाच्या वातावरणात घराबाहेर पडणे म्हणजे आरोग्यासाठी आणि जीवाला धोका देणारे आहे. या काळात वधू-वर पक्षाकडे नातेवाईकांनी पारंपरिक […]

1 min read

श्रीरामपूरात रविवारी वर्ल्ड पार्लमेंट सोहळ्यात होणार अनेक मान्यवर सन्मानित

Loading

श्रीरामपूरात रविवारी वर्ल्ड पार्लमेंट सोहळ्यात होणार अनेक मान्यवर सन्मानित श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ” ग्रेट लेडी इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ ” तर पुरुषांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ ” देऊन सन्मानीत करण्यात येणार असून […]

1 min read

! महिला दिन विशेष !! निराधार, असहाय्य, दीन-दुबळ्यांची सेवा हीच ‘ईश्वराची पूजा’ मानणारी आधुनिक सावित्री सौ. पूजा पंडित !

Loading

!! महिला दिन विशेष !! निराधार, असहाय्य, दीन-दुबळ्यांची सेवा हीच ‘ईश्वराची पूजा’ मानणारी आधुनिक सावित्री सौ. पूजा पंडित ! *पुजा पंडित जटवाडा रोड गावंदरी तांडा येथे आपल्या माणुसकी वृध्द सेवालय येथे रोडवर सापडलेल्या मनोरुग्णाना सांभाळते* असं म्हंटले जाते, की ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्री उभी असते,’ त्याचप्रमाणे असेही म्हणणे योग्य ठरते, की एखाद्या स्रीला […]

1 min read

कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात

Loading

कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात अमळनेर प्रतिनिधी कै. धनगर अर्जून पाटील, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आणि जळगाव जिल्हा दुध डेअरी संचालक यांसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची परंपरा पुढे आणण्यासाठी त्यांचे नातू दिपक पाटील सक्रिय झाले आहेत. वाघोदे येथील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या […]

1 min read

“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन

Loading

“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी – १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज (१० फेब्रुवारी) रोजी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना सादर करण्यात […]

1 min read

स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन

Loading

स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन अमळनेर, प्रतिनिधी: येथील शांतीनिकेतन प्राथमिक आणि जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डॉ. अनिल वाणी आणि संस्थेचे […]

1 min read

जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना न दिल्याने महायुतीला फटका बसणार

Loading

जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना न दिल्याने महायुतीला फटका बसणार अमळनेर प्रतिनिधी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील जुनी पेन्शन योजना आणि त्याच्या परिणामांवर चर्चा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. महाविकास आघाडीने जुनी पेन्शन योजनेला जाहीरनाम्यात प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे महायुतीच्या पुढच्या निवडणुकांवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. *जुनी पेन्शन योजना: एक महत्त्वाचा मुद्दा* जुनी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?