21 Jul, 2025

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]

1 min read

मा .महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन.

Loading

मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून […]

1 min read

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न

Loading

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न आज दि २१ जून २०२४ शुक्रवार रोजी कर्मवीर तात्याहरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे ता.भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. आर.पी.पाटील सर व जेष्ठ शिक्षक एस.एस. पाटील सर यांनी विविध योगासने […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्येजागतिक योगा दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी-21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली.देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी […]

1 min read

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार

Loading

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ च्या वतीने नुकताच रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयाचे तथा हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर यांची मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल नुकताच सत्कार समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला..यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक आशिष शिंदे […]

1 min read

चिखल-अड्ड्यांचा तुडवीत रस्ता माझ्या कॉलनीतून चल माझ्या दोस्ता कशी झाली महात्मा फुले कॉलनीची अवस्था !

Loading

चिखल-अड्ड्यांचा तुडवीत रस्ता माझ्या कॉलनीतून चल माझ्या दोस्ता कशी झाली महात्मा फुले कॉलनीची अवस्था ! अमळनेर – शहरातील कॉलन्यांमध्ये खिरापत वाटावी तसे छोट्या-छोट्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करुन दिखावा केला गेला बाकीचे रस्ते मातीचे आहेत. दर्शनी भागाचे रस्ते तकलादू बनवून शेखी मिरवण्याचा आणि उद्घटनाचा सोपस्कार केला गेला.परंतू काॅलनीच्या आतील रस्ते आहेत तसेच मरणपंथाला आहेत . एकंदरीत लोकप्रतिनिधींनी […]

1 min read

प्रताप कॉलेजचा वर्धापन दिन संपन्न

Loading

प्रताप कॉलेजचा वर्धापन दिन संपन्न अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर चा 79 वा वर्धापनदिन 20 जून रोजी दुपारी 12:15 वाजता संपन्न झाला.श्रीमंत,दानशूर,कर्मयोगी प्रताप शेठजी यांनी खानदेश भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन खानदेश शिक्षण मंडळाची स्थापना केली.गरीबांसाठी रुग्णालय,अध्यात्मिक श्रद्धे करिता श्रीराम मंदिर,वैचारीक चिकित्सा व संशोधनासाठी प्रताप तत्वज्ञान केंद्र यासह 20 […]

1 min read

डॉ योगेश रघुनाथ महाजन यांची परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा महाराष्ट्र राज्य “नाशिक विभागातून एकमेव (धुळे,नंदुरबार,जळगाव) दिशा मॉडेल स्कूल” म्हणून निवड.

Loading

डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांची परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा महाराष्ट्र राज्य “नाशिक विभागातून एकमेव (धुळे,नंदुरबार,जळगाव) दिशा मॉडेल स्कूल” म्हणून निवड. आज दि.20/06/2024 पारोळा येथील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई व आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे,NIMH सिकंदराबाद व जय वकिल फौंडेशन व […]

1 min read

भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चतम

Loading

भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चतम ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते ‘ कवितेच्या गहिऱ्या डोही ‘ काव्य संग्रहाचे प्रकाशन व जिल्ह्यातील पाहिले अभिनव बालकविंचे थाटात काव्यसंमेलन ” भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चत्तम आहे.निसर्गानुभुती व संस्कार यामुळे कविता वाचकांना अंतर्मुख करते. शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिकदृष्टया […]

1 min read

राज्यातील ६४ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रो-आयआयटीचे विश्व

Loading

राज्यातील ६४ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रो-आयआयटीचे विश्व नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा इस्रो दौरा संपन्न . अमळनेर प्रतिनिधी- चांद्रयान 3 च्या दिव्य यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 64 विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?