• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बातमी

  • Home
  • अमळनेर मतदार संघातील अमळनेर पारोळा तालुका राज्यातील चाळीस तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर करा

अमळनेर मतदार संघातील अमळनेर पारोळा तालुका राज्यातील चाळीस तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर करा

अमळनेर मतदार संघातील अमळनेर पारोळा तालुका राज्यातील चाळीस तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर करा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर मतदार संघातील अमळनेर व पारोळा या तालुक्यात राज्यातील…

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाचा वसा आणि वारसा दिवंगत डॉ.बाबुराव घोडके यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जपला असे गौरवोद्गार माजी मंत्री…

अॕड पदमराव देशमुख देऊळघाटकर यांचे निधन… मरणोत्तर नेत्रदान!

अॕड पदमराव देशमुख देऊळघाटकर यांचे निधन… मरणोत्तर नेत्रदान! प्रयोगशील शेतकरी,आदर्श शिक्षक तथा प्रबोधन आणि परिवर्तनाच्या क्षेत्रातील एक विचारवंत,अभ्यासू व्यक्तिमत्व हरवले! अकोला.—अकोल्याच्या सामाजिक ,सांस्कृतिक,राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात अग्रेसर आणि सुपरिचित व्यक्तिमत्व,लोकस्वातंत्र्य…

महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न श्रीमती सुवर्णा धनगर यांची महिला राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दिनांक 5/11/ 2023 रोजी संत गजानन महाराज नगरी…

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश-
आनंदराज आंबेडकर

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश आहेआनंदराज आंबेडकरविविध संस्कृती, विविध वेष, विविध भाषा अनेक राज्य, संघराज्य पद्धती स्वीकारलेला देश आज भारतीय संविधानामुळेच एक संघ असून संविधानाने बंधू…

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.दिनांक ०४/११/२०२३ “पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षेकतर पुरस्कार” रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात…

शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी.

शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली…

तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिक्षकांच्या विविध समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असणारे नगांव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार…

प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा.

प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा. अमळनेर प्रतिनिधीआज रविवार,दि.5 नोव्हेंबर रोजीमराठी वाड्•मय मंडळ,अमळनेरयेथे प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने-आप्पासाहेबांच्याप्रतिमेचे पूजन करण्यात आले.व आप्पासाहेबांच्या आठवणींनाउजाळा देण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाशजोशी, श्री.श्यामकांत भदाणे, श्री.रमेशपवार, श्री.सोमनाथ…

नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर

नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर ……. आज दिनांक . ०४ ऑक्टोंबर रोजी निर्मलसीड्स यांनी आयोजित केलेल्या अग्रोवर्ल्ड कृषि प्रदर्शनाला अंमळनेर येथील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच…