रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनी साकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी
रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनीसाकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी जळगाव शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव,थ्रीडी रांगोळीदुसऱ्या सोमवारी…
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी काळी फीत लावून आंदोलन
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी काळी फीत लावून आंदोलन अमळनेर :येथील प्रताप महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांबाबत लिखित आश्वासनांची अंमलबजावणी न करणे व इतर अनेक समस्या संदर्भात चर्चा…
शिक्षक दिनी मुलाच्या वाढदिवसाला दिले शाळेतील मुलांना ताववखेडा येथे
शैक्षणिक साहित्य
शिक्षक दिनी मुलाच्या वाढदिवसाला दिले शाळेतील मुलांना ताववखेडायेथे शैक्षणिक साहित्यतावखेडा येथील पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांचा उपक्रमतावखेडा गावाचे आदर्श पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांच्या हस्ते जि प मराठी…
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या…
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा ——–!!!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी…
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन साजरा
शिक्षक दिन उत्साहात संपन्न ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. सार्या देशात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या गुरु विषयीचा आदरभाव, मान, सन्मान या दिवशी व्यक्त केला जातो.अंधेरी येथील…
कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही-
कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही…… प्रा.श्रीमंत शिवाजी कोकाटेइतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्ते प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्तव्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कर्तुत्ववान लोक सेवानिवृत्त होत नाही, जे सतत काम करतात ते कधीही सेवानिवृत्त…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले इतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्तेप्रा.डॉ श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे प्रतिपादन प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्तव्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-प्रतिकूल परिस्थितीवर मात करून…
अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसाद
अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसादटी.डब्ल्यू.जे.फाउंडेशन चिपळूण संस्था मराठी वाचन संस्कृती जोपासणे व वाढविणे या उद्दिष्टाने ‘ भावार्थ ‘ हे पुस्तकांचे फिरते व्हॅन वाचनालय हा…
भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.
आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?
भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )भिवंडी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ४ अंतर्गत राम नगर, वॉटर पंपजवळ, साठे नगर अंजूर…