• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महत्वाच्या घडामोडी

  • Home
  • महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.

महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.

महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४…

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधीनोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशनचा प्रकल्प.नाशिकचा सुमित देवरे, यवतमाळचा ईशान तारक राज्यात प्रथम…

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी
यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर!

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणीयांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९…

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे अमळनेरला महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरणक्षत्रिय…

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान,नेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकर

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्माननेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकरअहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक,…

पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांची मदत

व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांचीआर्थिक मदत पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ,ताडेपुरा वासीयांची मदत सविस्तर वृत्त असे की-मागील दोन महिन्यांपूर्वी…

एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..

एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र…

जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा

जुन्या पेन्शन योजनेसाठी१४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही…

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण मुंबई- आद्य पत्रकार, विचारवंत, “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांची सिंधुदुर्ग ही जन्मभूमी.. या भूमीत बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व्हावं…

You missed